लोक याबद्दल देखील विचारतात
प्रश्नोत्तरे
लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याविषयी वाचकांनी विचारलेले प्रश्न आणि प्रयासच्या टीमने दिलेली उत्तरे.
संभोग करतांना योनीत लिंग टाकायच्या आतच वीर्य पडते त्यामुळे सातुष्टी होत नाही मला लगेच संभोग करावासा वाटतो परंतु लिंगास ताठरता येत नाही त्यावर काहीतरी उपाय सांगा सर
उत्तर वाचाForeskin
Condom सहित sex करताना Penis वरील Foreskin मागे आेढून Condom घालावा लागतो तर Condom न वापरता Sex करताना Foreskin मागे आेढावी की नको? त्याने Sex करताना काही फरक
उत्तर वाचामला मदत करा
माझे नाव नरेश असून मी 24 वर्षाचा सिंगल आहे. माझा प्रॉब्लेम असा आहे कि, रोज रात्री झोपेत असताना माझ्या डोळ्यासमोर nude मुली दिसतात त्यांबद्दल सेक्स ची दृष्य रंगवतो,
उत्तर वाचाPregnant
हस्तमैथुन केल्याने लग्नानंतर प्रेग्नंट राहण्यास काही प्रोब्लेम येऊ शकतात का…आणि हस्तमैथुन केल्याने विर्यातील शुक्राणू कमी होतात का किंवा शुक्राणू निर्माण ना होणे असे प्रोब्लेम येतात का..
उत्तर वाचासिजर आपरेशन होऊन आठ वर्षे झाले तरीही सेक्स करतांना योनीत ओलावा निर्माण होत नाही त्यामुळे शिस्नास तेल लावावें लागते नाहीतर पत्नीला खूप त्रास होतो काहीतरी उपाय सांगा
उत्तर वाचाHelp
Sir private question ch answer milat nahi email la..mi don tin Vela question vicharla hota…
उत्तर वाचाNavra maze satisfaction karu shakat nahi…so me mazya nephew sobat intercourse krte….maze operation zale ahe… without prevention sex krto amhi…tyache kahi side effects?
उत्तर वाचाGay sex
माझं वय 24 वर्ष आहे तर मित्राचे वय 23 वर्ष आहे. आम्ही अगदी लहानपणापासून मित्र आहोत. मी Straight आहे मला मुली आवडतात तर तो Bisexual आहे काही दिवसांपूर्वी
उत्तर वाचाप्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा