maze age 24 ahe mi khup vela hastmaithun karato pn maze virya baher yet nahi.. kay upay ahe…?
pude lagan kelyavr kay hohil…?
upay sang…?
या विभागात लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याबाबत लोकांनी विचारलेले प्रत्यक्ष प्रश्न आणि "प्रयास" टीमने दिलेली त्यांची उत्तरे आहेत. यातील काही प्रश्नांमध्ये शरीर, लैंगिक संबंध आणि कठीण अनुभवांबद्दल मोकळेपणाने चर्चा केली आहे.
ही माहिती वाचण्यासाठी पुढे जाताना तुम्ही खालील गोष्टींशी सहमत आहात:

maze age 24 ahe mi khup vela hastmaithun karato pn maze virya baher yet nahi.. kay upay ahe…?
pude lagan kelyavr kay hohil…?
upay sang…?
आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कृपया खालील लिंक वरील लेख आणि प्रश्नांना दिलेली उत्तरे वाचा.
https://letstalksexuality.com/question/sambhog-veli-lovker-shut-hot-nahi-bai-vaitagun-jate/