Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

stha stan dabalyavar kahihi hot nahi navryane dablyavar kup kand yeto sex kara vatato ase ka hote

शेअर करा

उत्तरे (1)

उत्तर
October 11, 2017

प्रत्येकाची लैंगिक इच्छा, आवड निवड आणि अभिव्यक्ती वेगवेगळी असते हेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यात काहीच गैर नाही. आपल्याला काय आवडतं ते जसं आहे तसं स्वीकारावं. व्यक्ती तितक्या प्रकृती.