Maza navra sex karun zala ki noraml hoto n sex sarkha romantic rahat nahi. Sex karun zale ki mla hug , kissing, tyacya body vr padun rahu vatate.Tychi body lick karu vatate. Sex nantr mla foreplay karu vatato. Navryala kase convince karu hya sathi.
प्रश्न
उत्तरे (1)
उत्तर
September 6, 2021
तुमच्या पतीला कसं सांगितल्यावर कळेल हे तुम्हीच योग्य प्रकारे सांगू शकता. वेळ पाहून तुमच्या आवडी निवडी तुमच्या पतिला जर स्पष्टपणे सांगू शकलात तर त्यातून मार्ग काढणे सोपे जाईल.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा