Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

लैंगिक अवयवांच्या आजुबाजूचे केस काढण्यासाठी ब्लेड चा वापर करण्यापेक्षा इतर कुठले क्रीम वापरवे plz guide

शेअर करा
प्रश्न

Plz suggest any herbal cream to remove d hair of penis

उत्तरे (1)

उत्तर
November 21, 2015

लैंगिक अवयवांच्या आजूबाजूचे केस लैंगिक अवयवांचं रक्षण करत असतात. स्वच्छता ठेवण्यासाठी ते वाढू न देणं आणि त्यामध्ये घाण जमा होऊ न देणं गरजेचं असतं. मात्र हे केस पूर्णपणे काढून टाकण्याची गरज नसते. कात्रीचा वापर करून ते बारीक कापता येऊ शकतात. ब्लेडने इजा होऊ शकते त्यामुळे त्याऐवजी कात्री वापरा.
हर्बल किंवा इतर कोणत्याही क्रीममध्ये काही रसायनं असतात ज्याचा लैंगिक अवयवांच्या त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यातून खाज आणि आग होऊ शकते. त्यामुळे क्रीमचा वापर टाळणं चागलं.