सर्व प्रश्न
सम्भोग केल्यानंतर लगेच चालले फिरले बसले तर अंडकोषात दुखायला लागते वेदना होतात आणि 1 तास पडून किंवा झोपुन राहिल्यास वेदना होत नाही. याबद्दल काय करावे?
उत्तरे (1)
उत्तर
January 16, 2016
असं होण्यामागे विशिष्ट असं शास्त्रीय कारण नाही. जननेंद्रियांच्या आसपासच्या स्नायूंवर ताण आल्याने अशी वेदना होत असावी. अंडकोषांच्या रचनेत काही दोष किंवा अस्वाभाविकता आहे का हे पाहण्यासाठी सोनोग्राफी करून घेता येऊ शकते. त्यासाठी आधी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दना टाळण्यासाठी संभोगानंतर लगेच चालू नका असाच सल्ला देता येईल.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा