सर्व प्रश्न
Mazya lingacha sunta kela ahe mazya lingachya pudhchya gol bhagavar kale dag ale ahet
उत्तरे (1)
उत्तर
June 16, 2021
जर त्या डागांमुळे काही त्रास होत नसेल तर जास्त घाबरायचे कारण नाही. तरीही तुम्ही डॉक्टरांना भेटून घेतलं तर उत्तम.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा