Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

Anal sex krtana navryane virya gudda mdhe sodle ahe…tyache kahi side effects?

शेअर करा

उत्तरे (1)

उत्तर
March 10, 2021

काही होणार नाही पण गुदामार्गात निरोध शिवाय संबंध ठेवल्यास लिंगसांसर्गिक आजार होण्याची शक्यता कैक पटीने वाढते. जर एका जोडिदाराला लिंगसांसर्गिक आजार असतील तर दुस-याला त्याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा शक्यतो गुदामैथुन करताना निरोधचा व वंगण म्हणुन वॉटरबेस किंवा के वाय जेलीचा वापर करु शकता.