Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

हस्तमैथूनामुळे शारिरीक कमजोरी येते का

शेअर करा

उत्तरे (2)

उत्तर
June 16, 2017

हस्तमैथुनाविषयी आपल्या समाजात अनेक समज- गैरसमज आढळतात त्यातीलच हा एक.

हस्तमैथुन करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन केल्याने शारीरिक कामाजोरी येत नाही. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही.

आपल्या वेबसाईटवर हस्तमैथुनासंबंधी अनेक प्रश्न चर्चिले आहेत. अधिक माहितीसाठी कृपया ‘FAQ – शंका समाधान’ तसेच प्रश्नोत्तरे जरूर वाचा. तुम्हाला शोधणे सोपे जावे यासाठी लिंक देत आहे.

‘FAQ – शंका समाधान’: https://letstalksexuality.comfrequently-asked-questions/

प्रश्नोत्तरे :- https://letstalksexuality.com/question/

उत्तर
July 19, 2017