सर्व प्रश्न
संभोग करत असतांना विविध आसनांचा उपयोग फायदेशीर आहे का कामशास्त्रात भरपूर आसने दिली आहेत त्याबद्दल माहिती द्यावी सर
उत्तरे (1)
उत्तर
September 14, 2018
फायदेशीर कशासाठी? आनंदासाठी म्हणाल तर ते सर्वस्वी तुमच्यावर आणि तुमच्या जोडीदारावर अवलंबून आहे. प्रत्येकाची आवड. गर्भधारणेसाठी म्हणाल तर आम्ही तरी आजपर्यंत असे कोणते विशिष्ट आसन ऐकले नाही ज्याने खात्रीशीर गर्भधारणा होईल किंवा होणार नाही. कामशास्त्र इत्यादी अनेक आसने सुचवितात. आपल्याला आवडेल असे आणि झेपेल असे निवडा. आसनांची माहिती आपल्याला इतर कुठेही मिळू शकेल.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा