सर्व प्रश्न
माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला १५ वर्ष झाले त्यांना दोन मुले ही आहेत परंतु ती माझे जवळ नेहमी म्हणत असते की माझा नवरा माझे सोबत बरोबर बोलत नाही व आमचे शारीरिक सबंध सुद्धा चांगले नाहीत यावर काही उपाय सुचवा सर
उत्तरे (1)
उत्तर
May 28, 2018
तुमच्या मैत्रिणीला तिच्या पतीसोबत हे सगळं बोलावं लागेल. अर्थात हे इतकं सोपं नाही. पण नात्यामध्ये सुधारणा आणि बदल हवा असेल तर तुम्हाला जे काही वाटतं ते समोरच्या व्यक्ती पर्यंत पोहोचवणं ही पहिली पायरी आहे. आवश्यकता वाटल्यास आणि शक्य असल्यास इतर कोणाची तरी किंवा एखाद्या समुपदेशकाची मदत घ्या.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा