उत्तरे (1)
उत्तर
October 4, 2016
नाही. फक्त किस केल्यामुळे गर्भधारणा होत नाही. गर्भधारणा नक्की कशी होते? हे माहित असणं आवश्यक आहे. यासाठी पुढील लिंकवर क्लिक करुन अधिक माहिती वाचा.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा