Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

दुसरी व्यक्ती एचआयव्ही बाधित नसेल तर कंडोम वापरून सेक्स सुरक्षित आहे का

शेअर करा

उत्तरे (1)

उत्तर
April 2, 2016

एच.आय.व्ही. बाधित नसलेल्या जोडीदाराशी कंडोम वापरून संबंध ठेवणे/ सेक्स करणे सुरक्षित आहे. दुसरी व्यक्ती जर  एच.आय.व्ही. बाधित नसेल तर एच.आय.व्ही. ची लागण होण्याची अजिबातच शक्यता नाही. 
योग्य पद्धतीने कंडोम वापरून सेक्स केल्याने लैंगिक आजाराची लागण होत नाही  तसेच नको असलेली गर्भधारणाही टाळता येते.