मी माझ्या प्रेयसीला १ महीना रोज तिला किस करणे, रोज तिच्या योनीत माझी बोटे वापरून हस्तमैथुन करणे, रोज तिची योनी जास्त प्रमानात चोखने, असे महीनाभर रोज मी करायचो माझ्या अश्या रोज करनार्या कृत्यामुळे तिला गर्भधारना होईल का? कारण तिची पाळी येण्याची तारीख २० ऑक्टोबर होती आज ०६ नोव्हेंबर तारीख आली तरी तिला पाळी आली नाही. कृपया लवकर उत्तर द्या.
प्रश्न
या प्रश्नाचे उत्तर उपलब्ध नाही.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा