सर्व प्रश्न
एक मूलगि बरोबर सेक्स करून बिना कंडोमचा नंतर काहि दिवसांनी एका स्त्री बरोबर सेक्टर केला बिना कंडोमचा तर एड्स होतो का?
उत्तरे (1)
उत्तर
January 16, 2018
आपल्या प्रश्नाप्रमाणेच अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या अगोदरही वेब साईट वर दिली आहेत. ते वाचा. खाली एक लेखाची लिंक देत आहे. तो लेख ही वाचा. तुमचे उत्तर मिळेल.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा