उत्तरे (1)
उत्तर
July 19, 2017
एकाच वेळी अनेक महिलांना किस केले तर HIV होत नाही. माणसाच्या लाळेतून एच आय व्ही ची लागण होत नाही. परंतु एच आय व्ही ची लागण असलेल्या व्याक्तीच्या तोंडात फोड असतील, कट लागलेला असेल आणि तिथून रक्त येत असेल तर शक्यता वाढते. पण सर्वात अगोदर तुम्ही एच आय व्ही म्हणजे काय हे समजून घ्या.
पुढील लिंक्स तुम्हाला अधिक माहित देतील.
https://letstalksexuality.com/hiv_aids/
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा