Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

एकाचवेळी दोन मुले पुढुन माघुन सेक्स केला तर काही दुष्परिनाम होतो का?

शेअर करा

उत्तरे (1)

उत्तर
November 14, 2017

आवश्यक ती स्वच्छता तसेच गर्भधारणा आणि लिंगसांसर्गिक आजार होऊ नयेत म्हणून गर्भनिरोधकांचा वापर महत्वाचा आहे. कोणत्याही लैंगिक संबंधांमध्ये त्यामध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींची संमती, इच्छा आणि सुरक्षितता महत्वाची आहे.