Unhalyat asa tras hoto mhanun sambandh thevnyachi ichha hot nahi…kripaya upay suchva
सर्व प्रश्न
उन्हाळा असताना सेक्स केल्यावर लघविला खुप जळजळ होते…..असे होवू नये यासाठी के उपाय करावा
प्रश्न
उत्तरे (1)
उत्तर
November 5, 2015
हा नेहमी होणारा आजार आहे. याला उन्हाळी लागणे असं म्हणतात. योनीमार्गामध्ये आग होणे, अंगावरून खूप जास्त प्रमाणात स्राव जाणे, खाज आणि संबंधांच्या वेळी जळजळ अशी याची मुख्य लक्षणं आहेत. हा आजार उन्हाळ्यामध्ये तापमान वाढल्यावर बळावतो आणि त्यामुळे संबंध करताना अगदी नकोशी भावना मनात येते.
हा नेहमी उद्भवणारा आजार आहे. यासाठी काही साधे घरगुती उपाय करता येतात.
- तांदूळ धुतलेलं पाणी घ्या आणि त्याने योनीमार्ग धुऊन काढा. असं किमान 4-5 दिवस करा.
- रात्री पाण्यामध्ये एक चमचा धने भिजत घाला आणि सकाळी ते पाणी प्या. यानेही शरीराची धग कमी व्हायला मदत होते.
अधिक माहितीसाठी वाचा – https://letstalksexuality.com/vaginal-infections/
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा