मी माझ्या बायकोबरोबर प्रेग्रंसी च्या दुसऱ्या महिन्यात सेक्स केला होता व त्या वेळेला माझं वीर्य तिच्या योनीमध्ये पडलं तर आता तिला काही प्रॉब्लेम आणिबाळाला काही नाही होणार ना?
सर्व प्रश्न
प्रेग्रंसी चा दुसऱ्या महिन्यामध्ये सेक्स केल्यावर वीर्य आत गेले तर काही होऊ शकते का ?
प्रश्न
उत्तरे (1)
उत्तर
September 27, 2016
गर्भधारणा झाल्यानंतर मासिक पाळी येणं थाबंत. म्हणजेच अंडोत्सर्जन होत नाही. त्यामुळे वीर्य योनीमध्ये गेलं तरी त्यानं फारसा फरक पडत नाही. गर्भधारणा नक्की कशी होते याबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा