Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

लेख

बायकांचं धाडस वाढतंंय!
लैंगिकता व संस्कृती

बायकांचं धाडस वाढतंंय!

गेल्या दशक-दीड दशकात बायकांच्या जगण्यात आमूलाग्र बदल पाहायला मिळतो आहे. वैयक्तिक -सार्वजनिक राहणीमान, आचारविचारांचा विस्तारलेला परीघ, करिअरमधे पार…
January 24, 2019
लिंगभावनिरपेक्ष संस्कृतीकडे..
आपली शरीरे

लिंगभावनिरपेक्ष संस्कृतीकडे..

लिंगभावनिरपेक्षता किंवा जेंडर न्यूट्रॅलिटीसंबंधी युरोपीय संसदेने शुक्रवारी प्रसृत केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे जगाचे फार लक्षच गेले नाही. कदाचित…
January 2, 2019
..बाप भीक मागू देईना!
आपली शरीरे

..बाप भीक मागू देईना!

द ट्रान्सजेन्डर पर्सन्स (प्रोटेक्शन ऑफ राइटस्) विधेयक, २०१६ -  विधेयकातील सर्वात महत्त्वाच्या मुद्दय़ालाच तृतीयपंथीयांचा कडाडून विरोध आहे.…
December 29, 2018
परंपरेचे बळी कुरमाघर
आपली शरीरे

परंपरेचे बळी कुरमाघर

मासिक पाळीला विटाळ मानणाऱ्या गोंड आदिवासी समाजातील मुलींसाठी आजही या चार दिवसांत गावाबाहेरच्या कुरमाघरात राहण्याची सक्ती केली…
December 26, 2018
कालिदास : कुमारसंभव (उत्तरार्ध) – लैंगिकता व संस्कृती १२
लैंगिकता व संस्कृती

कालिदास : कुमारसंभव (उत्तरार्ध) – लैंगिकता व संस्कृती १२

शंकर-पार्वती यांचा मुलगा कुमार म्ह. कार्तिकेय याच्या जन्माची कथा सांगणारे हे महाकाव्य. मागील भाग  लैंगिकता व संस्कृती ११…
December 12, 2018
कालिदास : कुमारसंभव (पूर्वार्ध) – लैंगिकता व संस्कृती ११
लैंगिकता व संस्कृती

कालिदास : कुमारसंभव (पूर्वार्ध) – लैंगिकता व संस्कृती ११

भाग दुसरा – कालिदास : कुमारसंभव शंकर-पार्वती यांचा मुलगा कुमार म्ह. कार्तिकेय याच्या जन्माची कथा सांगणारे हे महाकाव्य. या…
November 27, 2018
चाळिशीनंतरचे कामजीवन – लेखांंक २
आपली शरीरे

चाळिशीनंतरचे कामजीवन – लेखांंक २

मागील लेख चाळिशीनंतरचे कामजीवन – लेखांंक १ यामध्ये आपण चाळीशीनंतरच्या कामजीवनाविषयी अस्तिवात असणारे गैरसमज पाहिले. तसेच पुरुषाच्या कामजीवनातील होणारे बदल…
November 25, 2018
आपली शरीरे

चाळिशीनंतरचे कामजीवन – लेखांंक १

बधाई हो! काही दिवसांपूर्वी बधाई हो नावाचा हिंदी चित्रपट येऊन गेला, अन त्यानंतर चाळिशीनंतरच्या कामजीवनाबाबत चर्चा सुरु झाल्या.…
November 19, 2018
माझा स्वत:ला शोधण्याचा प्रवास
आपली शरीरे

माझा स्वत:ला शोधण्याचा प्रवास

काही वर्षांपूर्वी एका गोंधळलेल्या मन:स्थितीत मी ‘समपथिक ट्रस्ट' मध्ये पाऊल टाकले होते.  कामाच्या निमित्ताने पुण्यात राहत होतो,…
November 15, 2018
…तर बाळाच्या विश्वात बाबाचाही प्रवेश होईल; अगदी कायमचा!
नातेसंबंध

…तर बाळाच्या विश्वात बाबाचाही प्रवेश होईल; अगदी कायमचा!

बाळाला पहिले काही महिने दोन फुटांच्या पलीकडचं काहीच दिसत नसतं. या दोन फुटांमध्ये त्याला सगळ्यात जास्त काळ दिसते…
November 12, 2018

विषय

प्रयासला निनावी प्रश्न विचारा

वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा