Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

लैंगिकता हा विषय समुपदेशनात आणणे

लैंगिकता हा विषय समुपदेशनादरम्यान, बऱ्याच समुपदेशकांच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त वेळा समोर येतो, तरीही फार कमी जणांना याचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळालेली असते. समुपदेशनाच्या अभ्यासक्रमांमध्ये या विषयाला क्वचितच महत्व मिळते, त्यामुळे अनेक समुपदेशकांना या विषयाची समज स्वतःहूनच विकसित करावी लागते.
तरुणांसाठी 'नेस्ट' (NEST)
'NEST for Youth' (Non-judgmental, Empowering, Self-reflective Talking Spaces for Youth) च्या माध्यमातून तरुणांना लैंगिक आरोग्याविषयी समुपदेशन देण्याच्या आमच्या अनेक वर्षांच्या अनुभवावर आधारित ही कार्यशाळा आहे; त्यामुळे, तुम्ही जे काही शिकाल ते प्रत्यक्ष अनुभवांतून आलेले आहे.

तुम्ही मानसशास्त्राचे शिक्षण घेणारे विद्यार्थी किंवा समुपदेशक म्हणून कार्यरत आहात?

ही कार्यशाळा तुमच्या गटाकरीता आयोजित करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.