Media Resources
नातेसंबंध

नातेसंबंध, लैंगिकता व संस्कृती
सूर जुळताना…
‘आम्ही जात-पात आजिबात मानत नाही’ असे आपण अनेक व्यक्तींकडून ऐकत असतो. स्वतःच्या किंवा जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा आंतरजातीय…
December 22, 2016

नातेसंबंध
ब्रेक-अप के बाद…
मी तिच्यात आणि ती माझ्यात मैत्रीपेक्षा जास्त इन्व्हॉल्व आहोत, हे आम्हा दोघांनाही वेळोवेळी जाणवत राहिलं... पण ‘पहिले आप...…
December 10, 2016

नातेसंबंध
सांगा, सेक्स कधी करायचा? (भाग २ ) -अमिता नायडू
मीरा म्हणाली, “आकाशदादा, मागच्या वेळी तू म्हणाला होतास की, कोणतीतरी भीती, प्रेशर मुळे मुलांना आपण सेक्स करावा असे…
October 17, 2016

नातेसंबंध
सांगा, सेक्स कधी करायचा? -अमिता नायडू
त्या दुपारी आकाशला त्याच्या कॉलनीत राहणाऱ्या काही छोट्या दोस्तांनी थांबवलं. ही सगळी मुलं त्यांच्या लहानपणापासून त्याचे दोस्त असले…
September 29, 2016

नातेसंबंध
लग्नापूर्वीचा प्रणय – भाग २ _ अॅड. लक्ष्मी सुभाष यादव
लग्नाअगोदरील प्रणयाबाबत ‘तो कुठे करायचा?’ हा मोठा प्रश्न आ वासून उभा असतो. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध असते (तीही कशीबशी),…
July 12, 2016

नातेसंबंध
लग्नापूर्वीचा प्रणय – भाग १ _ अॅड. लक्ष्मी सुभाष यादव
मी ज्या ठिकाणी राहते त्याला चिकटूनच नगरपालिकेचं एक उद्यान आहे. त्यामुळे उद्यानातून जाता-येता एक दृश्य हमखास नजरेस पडतं…
July 5, 2016

नातेसंबंध
बालपण आणि ‘प्रेम’ पण! – ले. ञिशूल द. नि.
‘शाळा’ आणि ‘टाईमपास’ या चिञपटांमध्ये मुख्यतः किशोरवयीन प्रेम कथा रंगवण्यात आल्या होत्या. परंतु त्यामध्ये आक्षेपार्ह असं कोणालाही वाटलं…
May 20, 2016

नातेसंबंध
संमती म्हणजे काय?
आपण काय करतोय ते पूर्ण माहित असताना, आपण जे काय करतोय त्याचे परिणाम काय होऊ शकतात ते माहित…
October 3, 2014
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा