Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

आपली शरीरे

फोरप्ले (प्रणय)
आपली शरीरे

फोरप्ले (प्रणय)

एकमेकांना छान वाटेल अशा पद्धतीने संवाद साधणं आणि एकमेकांना सुखावेल अशा पद्धतीने जवळीक साधणं याला ‘प्रणय’ किंवा ‘फोरप्ले’…
April 26, 2022
मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध
आपली शरीरे

मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध

वेबसाईटवर काही वाचकांनी मासिक पाळीमध्ये लैंगिक संबंध ठेवावेत की नाही असा प्रश्न विचारला होता, म्हणून त्यावर आधारित लेख…
March 23, 2022
लैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय? भेट घ्या +९१-७७७५००४३५०
आपली शरीरे

लैंगिक स्वास्थ्यासाठी मदत हवीय? भेट घ्या +९१-७७७५००४३५०

“लग्नाआधी शारीरिक जवळीक झालेली चालते का? मला ते नकोसं वाटतं, आपण अजून तयार नाही वाटत. मात्र त्याची सतत…
March 17, 2022
लिंग ताठरता (Penis erection)
आपली शरीरे

लिंग ताठरता (Penis erection)

आपल्या वेबसाईटवर सध्या लिंगाच्या ताठरतेबाबत अनेकदा प्रश्न विचारले जात आहेत. कारण पुरुषांच्या लिंग ताठरतेविषयी अनेक समज-गैरसमज अनेकांच्या मनात असतात.…
March 8, 2022
अंग बाहेर येणे/ गर्भाशय खाली येणे
आपली शरीरे

अंग बाहेर येणे/ गर्भाशय खाली येणे

अनेकदा बायकांना बाळंतपणाच्या पुरेशा सेवा मिळत नाहीत किंवा त्याची योग्य माहितीदेखील मिळत नाही. बाळंतपणाच्या वेळी त्रास झाल्यास व…
March 7, 2022
लैंगिकतेची काही मूलभूत तत्वं
आपली शरीरे

लैंगिकतेची काही मूलभूत तत्वं

निवडीचा अधिकार, प्रतिष्ठा, वैविध्य, समानता आणि आदर हे पाच मानवी अधिकार आहेत. आणि हेच अधिकार लैंगिकतेची मूलभूत तत्वंदेखील…
December 27, 2021
लैंगिक अधिकार
आपली शरीरे

लैंगिक अधिकार

लैंगिक अधिकार लैंगिक संबंध आणि नाती, लैंगिक अभिव्यक्ती, निवड अशा सर्व बाबी लैंगिकतेशी संबंधित आहेत. आता काही प्रश्न…
December 27, 2021
सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १४ : राजसा, जवळी जरा बसा…
आपली शरीरे

सेक्स आणि बरंच काही – एपिसोड १४ : राजसा, जवळी जरा बसा…

आपल्यापैकी बहुतेकांना लैंगिक इ्च्छा होतात. काहींना जास्त, तर काहींना कमी. काहींना बिलकुल नाही. पण ठराविक वयात लैंगिक इच्छा…
November 9, 2021
पिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का ? – डॉ. किशोर अतनूरकर
आपली शरीरे

पिशवी नकोशी झाली म्हणून काढूनच टाकावी का ? – डॉ. किशोर अतनूरकर

गर्भाशयाचं ऑपरेशन हे स्त्रियांच्या बाबतीत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वगळता सिझेरियन नंतर सर्वात अधिक प्रमाणात केलं जाणारं ऑपरेशन आहे.…
October 18, 2021
विविधता का स्वीकार करे…
आपली शरीरे

विविधता का स्वीकार करे…

Difference को समझने की कोशिश करनी होगी | Diversity की Respect करनी होगी | Respect Diversity Accept Diversity…
September 15, 2021

विषय

प्रयासला निनावी प्रश्न विचारा

वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा