Media Resources
लैंगिकता व हिंसा

लैंगिकता व हिंसा
That’s not how things work
लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवूयात. लैंगिक छळाविषयी मोकळेपणानं बोलणं ही लैंगिक शोषण थांबविण्याची पहिली पायरी आहे. इतरांशी बोलल्यानं समस्या…
August 3, 2018

लैंगिकता व हिंसा
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांच्या लैंगिक छळाविरुद्ध (प्रतिबंध, संरक्षण आणि निवारण) कायदा, २०१३
लैंगिक छळ म्हणजे..? लैंगिक छळामध्ये स्त्रीच्या इच्छेविरुद्ध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे केल्या जाणा-या कोणत्याही लैंगिक स्वरूपाच्या कृतींचा (शारीरिक, तोंडी किंवा…
July 19, 2018

लैंगिकता व हिंसा
सेक्स आणि बरंच काही : एपिसोड १६ – बाल लैंगिक अत्याचार (भाग २)
सेक्स आणि बरंच काही'च्या या भागात आपण बाल लैंगिक अत्याचाराविषयी अधिक माहिती घेणार आहोत यामध्ये ज्या मुलावर किंवा…
May 16, 2018

लैंगिकता व हिंसा
सेक्स आणि बरंच काही : एपिसोड १५ – बाल लैंगिक अत्याचार (भाग १)
बाल लैंगिक अत्याचार म्हणजे काय? बलात्कार म्हणजे काय? लैंगिक अत्याचार कोण करत? अत्याचार फक्त मुलींवरच होतात का?लहान मुलांवर…
May 3, 2018

लैंगिकता व हिंसा, वेक अप मर्दा
Wake up Marda : Episode 4
Tathapi proudly presents a unique stand up comedy show in marathi to talk about all the hush hush…
April 6, 2018

लैंगिकता व हिंसा
कौमार्य चाचणीची ऐशीतैशी! – प्रियंका तमाईचेकर
कंजारभाट या भटक्या जन जाती प्रवर्गात येणाऱ्या समाजातल्या ‘मुलींची’ लग्नाच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेण्याची परंपरा आजही चालू…
February 17, 2018

लैंगिकता व हिंसा
पुरुषी मानसिकता आणि बलात्कार_गौरी सुनंदा
लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. दररोज किमान एकदातरी आपण बलात्काराच्या घटनेबद्दल ऐकत असतो. दिल्लीच्या निर्भया…
December 16, 2016

लैंगिकता व हिंसा
‘खतना- स्त्रियांच्या लैंगिक अधिकारांचं उल्लंघन’_ गौरी सुनंदा
“मला एवढंच आठवतंय की, माझी आई आणि आजी आपापसांत काहीतरी कुजबुजल्या... माझ्या वडिलांना काहीतरी विचारलं. ते आईला म्हणाले,…
November 7, 2016

लैंगिकता व हिंसा
मजाक की भी हद होती है…
छळवणूकीच्या, अत्याचाराच्या अनेक घटना सर्वत्र होताना दिसतात. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी अशा प्रसंगाला सामोरे जावे लागते. मात्र “मस्करी…
July 9, 2016

लैंगिकता व हिंसा
शिव्या…
काही शिव्या मी कधीच विसरू शकत नाही. त्या माझ्या मेंदूत कोरल्या गेल्या आहेत.! शिव्या. खूप आहेत. असतात. असणार…
April 11, 2016
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा