सध्या उन्हाळा चालू झालाय आणि ह्या उन्हाळा मध्ये महिला वेगवेगळ्या प्रकार चे panty वापरतात त्यामुळे उन्हाळा मधे फंगल infection aniआणि इतर आजार उद्भवतात तर मला असे विचारायचे आहे की उन्हाळा mdhe महिलांनी कोणत्या प्रकारचा panty वापरल्या पाहिजेत फोटो सहित माहिती मिळाली तर उत्तम होईल
आणि तसेच पुरुषांनी कोणत्या प्रकारचीं underwear उन्हाळा मधे वापरली पाहिजे ते पण सांगा thank you teteamteteamthank
hank hankteamteamteam
