सर्व प्रश्न
Body Building : मला व्यायामाची आवड आहे. पण internet वर असे वाचण्यात आले की, “शरीर जास्त पिळदार असेल, तर लिंग लहान होत जाते”, तसंच मित्रही मस्करी मध्ये बोलतात जास्त व्यायाम करू नको नाहीतर लिंग लहान होईल. जास्त व्यायाम केल्यावर लिंग लहान होते का ?
उत्तरे (1)
उत्तर
April 1, 2019
असं काही होत नाही.
अन हे नेहमी लक्षात ठेवा की, लिंगाचा आकारापेक्षा लैंगिक क्रीडेच्या पध्दतीवर लैंगिक सुख अवलंबून असतं.
लिंगाच्या आकाराबाबत असे गैरसमज समाजात आहेत, अधिक माहितीसाठी सोबतच्या लिंक पहा.
https://letstalksexuality.com/male-body/
https://letstalksexuality.com/penis-size-doesnot-matter-in-sexual-satisfaction/
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा