सर्व प्रश्न
स्त्रीचे सेक्स मध्ये समाधान झाले किंवा नाही हे कसे ओळखावे कारन स्त्रिया तोंडाने सहसा काहीच सांगत नाही तरी याबद्दल माहीती द्यावी सर
उत्तरे (1)
उत्तर
August 21, 2018
हे अवघड आहे. तुम्ही त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलत का नाही? हा पर्याय नेहमीच असतो. तुमच्याबद्दल त्यांना विश्वास असेल, तुमच्याशी संवाद साधण्यात त्यांना काही गैर वाटणार नाही, तुमची आणि त्यांची तशी गाढ मैत्री असेल तर त्या तुमच्याशी मोकळेपणाने बोलतील. आणि जर तुम्हालाच याची काही खात्री देता येत नसेल तर राहू द्या. उगाच एखाद्या संकटात सापडाल.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा