Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला १५ वर्ष झाले त्यांना दोन मुलेही आहेत परंतु ती माझे जवळ नेहमी म्हणत असते की माझा नवरा माझेसोबत बरोबर बोलत नाही व आमचे शारीरिक सबंध सुध्दा चांगले नाहीत सर काही उपाय सांगा या समस्येवर

शेअर करा

उत्तरे (1)

उत्तर
May 28, 2018

तुमच्या मैत्रिणीला तिच्या पतीसोबत हे सगळं बोलावं लागेल. अर्थात हे इतकं सोपं नाही. पण नात्यामध्ये सुधारणा आणि बदल हवा असेल तर तुम्हाला जे काही वाटतं ते समोरच्या व्यक्ती पर्यंत पोहोचवणं ही पहिली पायरी आहे. आवश्यकता वाटल्यास आणि शक्य असल्यास इतर कोणाची तरी किंवा एखाद्या समुपदेशकाची मदत घ्या.