सर्व प्रश्न
तुम्ही सांगीतल्यानुसार केगेल व्यायाम पत्नी रोज करते खुप फरक झाला योनी टाईट झाली सेक्समध्ये ती खुप खुश आहे तुमचे धन्यवाद!
उत्तरे (1)
उत्तर
April 26, 2018
तुमच्या पत्नीला या व्यायाम पद्धतीचा उपयोग झाला ही चांगली बाब आहे. तुमचा अनुभव कळविल्याबद्दल धन्यवाद!
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा