Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

राञी संबंध आले तर दुसऱ्या दिवशी अंग, लिंग दुखते तर काय करावे?

शेअर करा

उत्तरे (1)

उत्तर
November 7, 2017

असे नेहमी होते का? की कधी तरी होते? आपल्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. इतर काही लक्षण, जसे की ताप येणे दिसत असतील तर जंतू संसर्ग असण्याची शक्यता असू शकते. लैंगिक संबंध दामावणारे असू शकतात. अधिक दमणूक होणार नाही असे बघा. संबंधांची पद्धत किंवा प्रकार बदलून बघा. संबंधांमध्ये अंतर ठेवा.