सर्व प्रश्न
माझ्या मैत्रीणीच्या चेहर्यावर छोटे छोटे लव आहेत म्हणजे तीच्या स्तनावर आणि पायांवर पोटांवर देखील छोटे छोटे लव असतील काय?
उत्तरे (1)
उत्तर
July 19, 2017
नाही सांगता येणार. चेहऱ्यावरील किंवा इतर अंगांवरील केस हा संप्रेरकांचा (हार्मोन्स) प्रभाव आहे. मुलांच्या समजल्या जाणारया संप्रेरकाचे प्रमाण कधी कधी मुलींमध्ये अधिक असेल तर अशी लव चेहऱ्यावर किंवा इतर ठिकाणी दिसते. वाढत्या वयाप्रमाणे संप्रेरकाचा हा प्रभाव नाहीसा होतो. आणि तुम्ही तिला मैत्रीण म्हणत असाल तर त्याने तुमच्या मैत्रीवर काही परिणाम व्हायला नको. नाही का?
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा