माझ वय 19 आहे मला सारखी पॉर्न फ्लिम्स पाहने , हस्तमैथून करावसे वाटते सेक्स हि करावसे
वाटते पन मी थोडा धार्मीक असल्या मुळे मला सेक्स विषयी हस्तमैथूना विषयी नाकारात्मक भाव निर्माण होत आहे तरही मी हस्त मैथून आठवड्यातून 4 ते 5 वेळा करतो पन मला यात सकारात्मक व नकारात्मक गुंता गुतीचा विषय निर्मान झाला आहे त्यामुळे मला मानसीक त्रास होतो तो थांबविण्या साठी यातून मला साकारात्मक विषया कडे वळायचे आहे योग्य मार्गदर्शन करा
