उत्तरे (1)
उत्तर
July 19, 2017
खरं सांगायचं तर माहित नाही. मामा, मामाची मुलगी, मामेभाऊ, काही समजात तर अगदी चुलत बहिणीशी देखील लग्न करतात. मावस बहिणीशी लग्न करतात की नाही हे मात्र सांगता येत नाही.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा