या विभागात लैंगिकता, नातेसंबंध आणि लैंगिक आरोग्याबाबत लोकांनी विचारलेले प्रत्यक्ष प्रश्न आणि "प्रयास" टीमने दिलेली त्यांची उत्तरे आहेत. यातील काही प्रश्नांमध्ये शरीर, लैंगिक संबंध आणि कठीण अनुभवांबद्दल मोकळेपणाने चर्चा केली आहे.
ही माहिती वाचण्यासाठी पुढे जाताना तुम्ही खालील गोष्टींशी सहमत आहात:
- तुमचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे;
- येथे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे केवळ माहितीसाठी आहेत आणि ती डॉक्टर, समुपदेशक किंवा वकिलांच्या सल्ल्याला पर्याय ठरू शकत नाहीत;
- हे प्रश्न कोणाचीही नावे न देता / निनावी मांडले आहेत आणि तुम्ही प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींच्या गोपनीयतेचा आदर कराल;
- तुम्ही स्वतःहून ही माहिती वाचण्याचा निर्णय घेतला आहे.