Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

माझ्या पत्नीच्या मुञाशयाच्या वरच्या भागात दुखत असते. याच कारण काय असेल

शेअर करा

उत्तरे (2)

उत्तर
June 16, 2017

मुञाशयाच्या वरच्या भागात दुखण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी किंवा निदान करण्यासाठी कृपया डॉक्तारांचा सल्ला घ्या.

लैंगिक अवयवासंबधी त्रास किंवा आजराविषयी बोलण्याची लाज वाटल्यामुळे त्यावर उपचार घेतले जात नाहीत. पण लाज वाटून, लपवून हे आजार बर होणार नाहीत. शरीराच्या इतर आजारांप्रमाणेच हेही आजार आहेत. त्यावर उपचार होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपल्या त्रासाविषयी बोला आणि मदत घ्या.

उत्तर
July 19, 2017