उत्तरे (2)
उत्तर
May 23, 2017
नाही. गर्भावस्थेमध्ये मासिक पाळी येत नाही. गर्भधारणा झाल्यानंतर जर योनीमार्गातून रक्तस्राव होत असेल तर कृपया डॉक्टरांशी संपर्क साधा.
उत्तर
July 19, 2017
नाही. गर्भावस्थेमध्ये मासिक पाळी येत नाही. गर्भधारणा झाल्यानंतर जर योनीमार्गातून रक्तस्राव होत असेल तर कृपया डॉक्टरांशी संपर्क साधा.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा