Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

4 महिन्या पुर्वी व त्या अगोदर 1 महिन्यापुर्वी मुलशी संबंध आला परंतु विर्य बाहेरच टाकले पण आता 4 महिन्यांनी पाळी चुकली पोटात दुखत असते. तर मी गरोदर आहे का?

शेअर करा

उत्तरे (1)

उत्तर
July 28, 2017

चार महिन्यापूर्वी तुमचे संबंध आल्या नंतर पाळी आली होती का? जर तसे असेल तर तुम्ही गरोदर असण्याची शक्यता नाही. तरीही प्रेग्नन्सी तपासण्याचे कीट आणून तपासून घ्या. शक असले तर दवाखान्यात जा. पोटात का दुकःत आहे हे सुद्धा डॉक्टरच सांगू शकतील.