सर्व प्रश्न
पाळीच्या नंतर ८व्या दिवशी किंवा त्या दिवसा नंतर १०, १२, १४ १६, १८ अशा. सम दिवशी संबंध राहिल्यास प्रेग्नेट राहिल का?
उत्तरे (1)
उत्तर
July 28, 2017
नाही. गर्भधारणा, अन्डोत्सर्जन, पाळी यांचा सम किंवा विषम दिवसांशी काही वैज्ञानिक संबंध नाही. असे भ्रम आणि ते पसरविणारे यांच्यापासून लांबच राहिलेले बरे. गर्भधारणा नक्की कशी होते हे समजून घ्यायचे असेलतर खालील लिंक वर असलेला लेख आणि आपल्या वेब साईट वरील पाळीचक्रासंबंधीचे लेख जरूर वाचा..
letstalksexuality.com/conception/
https://letstalksexuality.com/menstrual-and-fertility-cycle/
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा