सर्व प्रश्न
लिगांवरची त्वचा खाली होत नाही. मला उपाय सांगा. पुर्ण पणे लिंगा वरती आहे .माझे वय 26 आहे लहान पना पासून लिंग त्वचा वरती आहे.
उत्तरे (1)
उत्तर
August 11, 2017
काळजी करण्याचे तसे काही कारण नाही. खाली काही लिंक्स देत आहोत. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा