Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

हसतमैथुन केल्यावर माझे अंग दुखते

शेअर करा
प्रश्न

माझ वय24 आहे मला हसतमैथुन केलयावर शरीर दुखते. मी अविवाहित आहे. हसतमैथुन केलयानंतर माझया अंगाला ताप येतो मजबुत बांधा वजन 70की आहे .

उत्तरे (1)

उत्तर
January 31, 2017

हस्तमैथुन केल्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात थकवा येतो. कोणतही कष्टाचं काम केल्यावर थकवा येतो त्याच स्वरुपातील हा थकवा असतो. परंतू या व्यतिरिक्त काही विशेष कारण असेल तर जनरल फिजीशीयनला दाखवून घ्या..
प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो,
आजपर्यंत आपण वेबसाईटच्या माध्यमातून संवाद साधला. आता ‘लेट्स सोच- एक नया नजरिया’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला प्रत्यक्ष भेटता येईल. आपणा सर्वांना या कार्यक्रमाचं आग्रहाचं निमंत्रण. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा https://letstalksexuality.comlets-soch-ek-naya-nazaria/