Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

22 वर्षीय तरुणाचे वृषण/बिजकोश थोडे लहान असले तरी ह्दयाच्या एका ठोक्याला 1000 पुरुषबिज तयार होतात का?

शेअर करा

उत्तरे (1)

उत्तर
November 11, 2016

ह्दयाच्या एका ठोक्याला 1000 पुरुषबिज होणं हा सरासरी आकडा आहे. काही पुरुषांमध्ये यापेक्षा कमी तर काही पुरुषांमध्ये यापेक्षा जास्त देखील पुरुषवीज तयार होत असतात. पुरुषबीज तयार होण्य़ाचा आणि वृषणं लहान असण्याचा काहीही संबंध नाही. वीर्यनिर्मितीची प्रक्रिया वयात आल्यापासून मरेपर्यंत चालू राहते. मात्र वयानुसार तिचा वेग मंदावू शकतो.