सर्व प्रश्न
लिंग 6cm जाडिने खुप लहान आहे. ताठरल्यावर 14cm लांब होते, जाडपण होते पण शिथील असताना लहान आहे मला काळजी
उत्तरे (1)
उत्तर
October 3, 2016
लिंग शिथिल असताना योनीमध्ये जाण्यास असमर्थ असते. संभोग करताना लिंगामध्ये ताठरपणा असणं आवश्यक आहे. ज्यावेळी लैंगिक भावना उत्तेजित होतात त्यावेळी लिंगामध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि ताठरपणा येतो. रक्तप्रवाह कमी झाला की लिंग शिथील होते. हे नैसर्गिक आहे. प्रत्येक पुरुषानुरुप लिंगाची साईज वेगवेगळी असू शकते. यामध्ये काळजी करण्याचं काही कारण नाही.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा