उत्तरे (1)
उत्तर
August 5, 2016
हस्तमैथुन करणं ही सर्वात सुरक्षित लैंगिक क्रिया आहे. हस्तमैथुनाचे कोणतेही तोटे नाहीत. हस्तमैथुन करताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे. हस्तमैथुनातून आनंद मिळत असेल तर त्यात घातक काही नाही. पुरुषाचा लैंगिक सुखाचा परमोच्च क्षण(orgasm) हा वीर्यस्खलन असतो. तो हस्तमैथुन किंवा लैंगिक संबंध दोन्हीमधून येऊ शकतो. त्यामुळे हस्त्मैथुनाच्या वेळी वीर्य बाहेर पडणे स्वाभाविक आहे आणि त्यात कोणताही धोका नाही.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा
Laganaadhi sharirik sambadh jhale ani lagn dusrya vyaktishi jhale tr tyala kalu shakel ka tyabaddal