Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
सर्व प्रश्न

योनीत खूप सैलपणा आलाय, tightness येण्यासाठी काही निश्चित उपाय सांगावा

शेअर करा
प्रश्न

माझी मैत्रीण 24 वर्षाची आहे तिला 2 मुले आहेत मात्र तिच्या योनीत खूप सैल्पना आलाय….लिंगाचा योनीप्रवेश झाल्यावर खूप मोकळेपणा जाणवतो, tightness येण्यासाठी काही निश्चित उपाय सांगावा

उत्तरे (1)

उत्तर
July 23, 2016

बाळंतपणानंतर पुरेशी विश्रांती मिळाली नाही तरी योनीमार्गाच्या स्नायूंवर ताण येऊन ते सैल पडू शकतात. त्यासाठी केगल व्यायाम उपयोगी पडू शकतात. त्याची माहिती पुढील उत्तरात दिली आहे.
https://letstalksexuality.com/question/kegel-exercise/