उत्तरे (1)
उत्तर
April 2, 2016
एच.आय.व्ही. बाधित नसलेल्या जोडीदाराशी कंडोम वापरून संबंध ठेवणे/ सेक्स करणे सुरक्षित आहे. दुसरी व्यक्ती जर एच.आय.व्ही. बाधित नसेल तर एच.आय.व्ही. ची लागण होण्याची अजिबातच शक्यता नाही.
योग्य पद्धतीने कंडोम वापरून सेक्स केल्याने लैंगिक आजाराची लागण होत नाही तसेच नको असलेली गर्भधारणाही टाळता येते.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा