सर्व प्रश्न
जर एखादी स्त्री h i v +असेल आणि त्या स्त्रीला किस केलं आणि तिच्या लाळीद्वारे लगाण होऊ शकते का?
उत्तरे (1)
उत्तर
November 4, 2015
नाही. फक्त किस केल्याने किंवा चुंबन घेतल्याने एचआयव्ही होत नाही. एच आय व्ही असणाऱ्या स्त्रीला किस केल्याने लैंगिक आजार होण्याचा धोका नाही. मात्र यापुढे जाऊन लैंगिक संबंध येणार असतील तर कंडोम वापरा.
प्रयासला निनावी प्रश्न विचारा
वेबसाइटवर आता नवीन प्रश्न स्वीकारले जात नाहीत. तुमचा प्रश्न प्रयासच्या टीमला थेट WhatsApp वर विचारा.
प्रयासला विचारा