Media Resources
Sexual Health

Sexual Health
‘ब’ प्रकारची कावीळ – Hepatitis B
अ' प्रकारची कावीळ अन्नमार्गातून पसरते. तर ब आणि क प्रकारची कावीळ रक्तावाटे (दूषित इंजेक्शने, दूषित रक्त, इ.) आणि लैंगिक संबंधातूनही पसरते…
December 6, 2021

Sexual Health
एच आय व्ही – एड्स
एच आय व्ही म्हणजेच ह्यूमन इम्युनो डेफिशिअन्सी व्हायरस (HIV - Human Immune-Deficiency Virus). शरीराची प्रतिकारशक्ती कमी करणारा विषाणू.…
December 6, 2021

Sexual Health
स्तनांचा कर्करोग
भारतामध्ये जसजसा ‘विकास' होत आहे तशी स्तनाच्या कर्करोगामध्ये दर वर्षी 1 % इतकी वाढ होत आहे. जागतिक आरोग्य…
October 18, 2021

Sexual Health
ग्रीवेचा कर्करोग
भारतात दरवर्षी जवळजवळ 90 हजार महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा म्हणजेच ग्रीवेचा कॅन्सर होतो. इतर देशातील महिलांपेक्षा आपल्या देशातील महिलांना…
October 18, 2021

Sexual Health
योनीमार्गात जंतुसंसर्ग का होतो?
योनी हा शरीराचा अविभाज्य भाग आहे. योनीला इंग्रजीत वजायना (Vagina) म्हणतात. शरीराच्या कोणत्याही क्रियेत बिघाड झाला तर त्याचे परिणाम…
September 28, 2021

Sexual Health
अंगावरून पांढरे पाणी जाणे (White discharge)
आपल्या वेबसाईटवर अंगावरून पाणी जाणे (White discharge) याविषयी अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. कोणत्या परिस्थितीमध्ये योनीतून पांढरे पाणी…
September 27, 2021

Sexual Health
Safety Matters
यहां सुरक्षित रहना जरुरी है ... ‘सेफ्टी मॅटर्स’ हा व्हिडीओ आवर्जून पाहा आणि तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. …
September 14, 2021

Sexual Health
सेक्स आणि बरंच काही- एपिसोड ७: पुरुषांचे लैंगिक अवयव आणि मनातील प्रश्न
आपल्याकडे लैंगिकता म्हटले की आळी मिळी गुपचिळीचे धोरण असते. मानवी शरीराविषयी, लैंगिक अवयवांविषयी आवश्यक माहिती कुठेच मिळत नाही. त्यातून…
August 12, 2021

Sexual Health
शीघ्रपतनाविषयी …
ही वेबसाईट सुरु झाल्यापासून जे काही प्रश्न आले त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हे दोन गोष्टींशी संबंधित होते. एक…
August 2, 2021

Sexual Health
ना मी बाई ना मी पुरुष – पूर्वार्ध : आगळ्या वेगळ्या गोष्टी- भाग १
नमस्कार मंडळी, पॉडकास्ट्च्या दुनियेत ज्या प्रकारे तुम्ही आमचं स्वागत केलं त्यामुळे आमचा उत्साह वाढलेला आहे, त्याबद्दल आपले आभारी. …
June 29, 2021
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas