आपल्याकडे लैंगिकता म्हटले की आळी मिळी गुपचिळीचे धोरण असते. मानवी शरीराविषयी, लैंगिक अवयवांविषयी आवश्यक माहिती कुठेच मिळत नाही. त्यातून अनेक शंका, गोंधळ, गैरसमज तयार होतात. या पॉडकास्ट मध्ये हेच गोंधळ दूर करण्यासाठी आपण समपथिक संस्थेच्या बिंदूमाधव खिरे यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधला आहे.
तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा आणि ऐकत राहा पॉडकास्ट ‘सेक्स आणि बरंच काही’…


