Media Resources
युवा

Our Bodies
लैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग १
“सेक्ससाठी रबराची बाहुली मिळते असं मी ऐकलं आहे, आपल्याकडे इथे ती मिळते का?' किंवा ''कृत्रिम लिंग कुठे मिळेल?''…
March 29, 2021

Sexual Health
लेखांक १. मूल होत नाही? जबाबदार कोण?
आपल्या समाजात मूल नसलेल्या स्त्रीला वांझ किंवा वांझोटी म्हटलं जातं आणि तिला नापीक जमिनीची उपमा देण्यात येते. स्त्रीचं…
March 29, 2021

Our Bodies
लैंगिक उपकरणं (Sex Toys) – भाग २
लैंगिक उपकरणांची माहिती घेताना मागील भागात लैंगिक शिक्षणासाठी वापरली जाणारी, वैद्यकीयदृष्ट्या वापरली जाणारी व लैंगिक सुखासाठी वापरली जाणारी…
March 29, 2021

Sexual Health
लेखांक २. मूल होत नाही? उपाय काय?
मागील भागात आपण मूल न होण्यासंबंधीची कारणं पाहिली. तसेच त्यामध्ये जोडप्यातील दोघांमध्ये किंवा दोघांपैकी एकामध्ये काही शारीरिक घटक…
March 29, 2021

Our Bodies
“आपण जसे आहोत तसेच खूप सुंदर आहोत”
सोंदर्य म्हणजे नेमकं काय ? गोरा रंग, सडपातळ बांधा, कुरळे केस, टपोरे डोळे, यांसारख्या काही गोष्टी असणे म्हणजेच…
March 15, 2021

Relationships
आधी की नंतर ???
सध्याच्या काळात लग्न हा समागम करण्यासाठीचा, शरीर संबंध ठेवण्यासाठीचा समाजमान्य मार्ग समजला जातो. मात्र जर दोघा जोडीदारांची संमती…
March 15, 2021

Relationships
स्पेस प्लीज !!!
नात्यांमधील प्रेम आणि दबाव, नियंत्रण यामध्ये खूपच अंधुक लाईन असते. ही लाईन अनेकदा इतकी अस्पष्ट असते की प्रेम…
March 15, 2021

Our Bodies
स्त्रीचं शरीर
XX गुणसूत्रं – आपल्या सर्वांचा जन्म स्त्री आणि पुरुष बीजाच्या संयोगातून झाला आहे. या दोन्ही बीजांमधून गुणसूत्रांच्या 23…
March 1, 2021

Our Bodies
पुरुषाचं शरीर
XY गुणसूत्रं - आपल्या सर्वांचा जन्म स्त्री आणि पुरुष बीजाच्या संयोगातून झाला आहे. या दोन्ही बीजांमधून गुणसूत्रांच्या 23…
March 1, 2021

Sexual Health
आकार नाही तर आनंद महत्वाचा !
पुरुष म्हणून जी कामगिरी बजावण्याचं दडपण पुरुषांवर असते, त्यात लैंगिक ‘काम’ गिरीचा भागही असतो. असं म्हंटलं जातं, की…
February 22, 2021
Ask Prayas anonymously
New questions are no longer accepted on the website. Ask your question directly to the Prayas team on WhatsApp.
Ask Prayas