Let's Talk Sexuality
ENMR
Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

जन्मजात लिंग व लिंगभावाची ओळख यात फरक करणे

एखाद्या व्यक्तीचे जन्माच्या वेळी मिळालेले लिंग, लैंगिक ओळख आणि लैंगिक अभिव्यक्ती हे सर्व वेगवेगळे असू शकतात. कोण कोणाकडे आकर्षित होते—त्यांचा लैंगिक कल — हा जन्माच्या वेळी मिळालेले लिंग, लैंगिक ओळख किंवा लेंगिक अभिव्यक्तीपेक्षा वेगळे असू शकतात. अधिक जाणून घेण्यासाठी आमचा पूर्ण व्हिडिओ पहा!

#VisibitliyMatters, #लैंगिक‌‌‌‌‌‌ओळख,#genderidentity, #transdayofvisibility, #happytransdayofvisibility, #internationaltransdayofvisibility